Advertisement

गुजरातचा निरमा आणि भाजपचं वॉशिंग मशीन | BJP has Gujarat’s washing powder–Danve Patil

गुजरातचा निरमा आणि भाजपचं वॉशिंग मशीन | BJP has Gujarat’s washing powder–Danve Patil भारतीय जनता पक्षाकडे वॉशिंग मशिन आहे. पक्षात आलेल्यांना आम्ही त्यामध्ये स्वच्छ धुतो, असं भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे.
जालन्यात मुख्यमंत्र्यांच्या जनादेश यात्रेवेळी झालेल्या सभेत दानवे यांनी हे वक्तव्य केलं.

काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांनीच राजीनामा दिला. तर इतर नेते पक्षात का राहतील? असाही टोला दानवे यांनी लावला.

सध्या भाजपमध्ये इतर पक्षांचे अनेक नेते प्रवेश करत आहेत. पक्षात घेण्याआधी त्यांना वॉशिंग मशीनमध्ये धुतलं जातं. त्यासाठी गुजरातचा निरमा वापरला जातो, असं दानवे म्हणाले.

_
अधिक माहितीसाठी :




BBC Marathi,बीबीसी मराठी,BBC,बीबीसी,BBC News Marathi,बीबीसी न्यूज,Marathi News,मराठी न्यूज,News,मराठी,मराठी बातम्या,बातम्या,म,how to,when to,Maharashtra,महाराष्ट्र,भारत,India,Gujarat Washing Powder,Washing Powder,Raosaheb Danve,BJP,Congress,Nationalist Congress Party,machine,Maharashtra BJP,Jalna,निरमा पावडर,वॉशिंग पावडर,सुप्रिया सुळे,

Post a Comment

0 Comments