अडीच वर्षे शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार ही काळ्या दगड्यावरची रेघ आहे असं वक्तव्य शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांनी केलं आहे. भाजपाने जर अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद वाटून घेतलं नाही तर आमच्यापुढे सगळे पर्याय खुले आहेत असंही सत्तार यांनी स्पष्ट केलं आहे.
0 Comments