Advertisement

Lecture 15 महाराष्ट्र जनगणना(VIMP) 2011 अर्थशास्त्र UPSC, MPSC, PSI, STI, ASO

Lecture 15 महाराष्ट्र जनगणना(VIMP) 2011 अर्थशास्त्र UPSC, MPSC, PSI, STI, ASO महाराष्ट्रातील गरजू होतकरू MPSC, UPSC, and other स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्यासाठी आहे. ज्यांची आर्थिक परिस्थिती हालाखीची आहे, पण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहे. त्या सर्वांना मी आणि माझा ग्रुप अशा लेक्चरच्या मार्फत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन मदत करत आहोत. या लेक्चरच्या मार्फत माझे कुणाचे मन दुखवण्याचा हेतू नाही. विषय समजावून देत असताना काही उदाहरणे दिल्यास ती फक्त त्या विषयाच्या संदर्भात असतील आणि कोणावरती वैयक्तिक टीका करण्याचा माझा किंवा ग्रुपचा हेतू नाही आणि तरीही अनावधानाने एखादा शब्द गेल्यास क्षमा असावी.

- Educate To India Group



1) "अर्थशास्त्र" मराठीतून UPSC, MPSC, PSI, STI, ASO.


telegram channel link:-Educate To India Group
Free educational platform...!

Email Id:- kadamvijay2728@gmail.com



घटना व राज्यव्यवस्था UPSC and MPSC सर्व लेक्चर्स
playlist


Booklist for mpsc link:-


MPSC राज्यसेवा (DySP, तहसीलदार, Dy. collector) preliminary syllabus:-


MPSC combine (PSI, STI,ASO) पुर्वपरिक्षा syllabus: -


ऑक्टोंबर month चालू घडामोडी:-


120 दिवासांचे MPSC Planning
:-

अर्थशास्त्रामधील 30 VIMP घटक, हे अभ्यासने आवश्यकच: -

भुगोल 31 VIMP घटक, हे अभ्यासने आवश्यकच: -


MPSC Question paper analysis playlist 2011 to 2019
(pre and mains):-

राज्यव्यवस्था आणि घटना मधील 36 + 11 VIMP घटक अभ्यासने आवश्यकच: -


इतिहासातील हे महत्त्वाचे मुद्दे अभ्यासने आवश्यकच: -

CSAT मधील महत्त्वाचे मुद्दे अभ्यासने आवश्यकच: -

सामान्य विज्ञानमधील हे महत्त्वाचे मुद्दे अभ्यासने आवश्यकच :-

MPSC,

Post a Comment

0 Comments