""कलर्स मराठी"" वाहिनीचा ""सूर नवा ध्यास नवा"" या रियालिटी शो मध्ये लाडका कलाकार म्हणजेच मॉनिटर ""हर्षद नायबळ"" च्या अदाकारीने सुप्रसिद्ध पार्श्वगायक हरिहरन देखील प्रभावित झाले. पाहा हा विडिओ फक्त ""मराठी बझ""वर ! (VOOT APP वर ""कलर्स मराठी"" वाहिनीचा हा कार्यक्रम कधीही-केव्हाही आपण पाहू शकता.) Report By Sagar Maladkar
Video Editor - Sushant Varsolkar
Footage Courtesy - Colors Marathi PR
#Monitor #HarshadNaybal #SurNavaDhyasNava

0 Comments